घरव्हिडिओडोंबिवलीतील फुटपाथवर कोरोनाबाधित रुग्ण पडून

डोंबिवलीतील फुटपाथवर कोरोनाबाधित रुग्ण पडून

Related Story

- Advertisement -

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातून पळून गेलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा रुग्ण रुग्णालयाच्या बाहेरील फुटपाथवर पडला होता. तेथील काही स्थानिक रहिवाशांनी हा व्हिडिओ तयार केल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. गुरुवारी रात्री ही घटना घडली होती.

- Advertisement -