चक्क बैलगाडीवर आणली दुचाकी, पेट्रोलही भरले

Mumbai

देशात सध्या २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. त्यातही कित्येक सेवा-सुविधा सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलदेखील अत्यावश्यक सेवेत असणाऱ्यांनाच उपलब्ध केले जात आहे. अशामध्ये दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी या अवलियाने भारी शक्कल लढवली आहे.