- Advertisement -
जगभर कोरोना व्हायरसने अक्षरश: थैमान घातले असताना देखील मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव तबलीगी जमातच्या दिल्ली येथील निजामुद्दीन मरकजच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यामुळे आता कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यावरुनच अजमेरच्या एका मुस्लिम भगिनीने आपल्याच समाजाचे डोळे उघडले असून ‘खुदा को याद घर मै बैठ के करो!’, असा सल्ला देखील दिला आहे.
- Advertisement -