लॉकडाऊनमुळे रुसून कपाटात बसल्या साड्या

लॉकडाऊन असल्यामुळे सगळे जण घरी राहूल आपली काळजी घेत आहेत. पण या लॉकडाऊनमुळे अनेक सण-उत्सव साजरे करणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक स्त्रीयांचे नटणे, सजणे बंद झाले आहे. शिवाय लॉकडाऊनमुळे साड्या बंद कपाटात कित्येक दिवस पडून राहिल्या आहेत. त्यामुळे आरती दिनेश खळदकर यांनी साड्यांचे मनोगत व्यक्त केले आहे.