सगळ्यांचा बाप आलाय म्हणतं ठाकरे चित्रपटातील गाणं प्रदर्शित

Mumbai

येत्या २५ जानेवारीला हिंदूहृदयस्रमाट बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास उलगडणार आहे. नुकतच ‘ठाकरे’ या चित्रपटातील ‘आया रे सबका बाप रे,कहते है उसको ठाकरे’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यामुळे चित्रीपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here