बाप्पा आणि निखीलचं आहे खास नातं!

Mumbai

अभिनेता निखील राऊतच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. निखीलच्या गणपती बाप्पाची मुर्ती खूप खास आहे. या खास मुर्तीची निवड कशी केली या बद्दल सांगतोय निखील..