घरव्हिडिओचित्रपटसृष्टीत येण्याआधी निळूफुले करायचे माळी काम

चित्रपटसृष्टीत येण्याआधी निळूफुले करायचे माळी काम

Related Story

- Advertisement -

भाजीपाला आणि लोखंड विकणा-या घरात जन्म झाला असला तरी आपल्या कर्तृत्त्वाने मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्ठीत निळूभाऊंनी स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला. ‘बाई वाड्यावर या’ या पाटलांच्या भूमिकेतील डायलॉग तर आजही लोकांच्या मनामनात राहिला आहे.

- Advertisement -