मृण्मयी-सिध्दार्थची पुन्हा जमली जोडी

Mumbai

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे हे ‘मिस यू मिस्टर’या आगामी मराठी चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहेत.  हा चित्रपट २१ जून २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ‘अग्निहोत्र’ मालिकेनंतर तब्बल दहा वर्षानंतर ही जोडी एकत्र दिसणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here