Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ गायत्री दातारची एन्ट्री गुलदस्त्यात...

गायत्री दातारची एन्ट्री गुलदस्त्यात…

Related Story

- Advertisement -

‘तुला पाहते रे’ फेम अभिनेत्री गायत्री दातार प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली आहे. तिच्यातील सहजसुंदर अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. त्याचबरोबर गायत्री युवा डान्सिंग क्विन, चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातही प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. तर आता गायत्री बहुचर्चित अशा मराठी प्लॅनेट टॅलेंटचा एक भाग बनली असून यासंदर्भात तिच्याशी साधलेला संवाद.

- Advertisement -