अभिनेत्री इलियाना डिक्रूझ जेव्हा पत्रकारांवर भडकते!

Mumbai

अभिनेत्री इलियाना डिक्रूझ फोटोग्राफवर भडकल्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हीडिओत इलियानाला फोटोग्राफर हाक मारत आहेत. तेव्हा इलियाना म्हणते की अंदर आजा ओ…अंदर आजा ओ असं म्हणत ती भडकताना दिसतेय. पाठी फिरल्यानंतर ती पुन्हा फोटोग्राफर्सना सल्ला देते. हा संपूर्ण व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.