सोनालीच्या ‘हिरकणी’ ची गोष्ट

Mumbai

२४ ऑक्टोबरला अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा हिरकणी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोनाली चा हिरकणी पर्यंतचा प्रवास तिने शेअर केला आहे.