अभिनेत्री स्पृहा जोशीचे पुरग्रस्तांच्या मदतीसाठी महत्त्वाचं आवाहन

Mumbai

सांगली, कोल्हापूर भागात पुरग्रस्त परिस्थिती आहे. गेले आठवडाभर भरलेल्या पाण्यामुळे सगळ्यांचे खूप नुकसान झाले आहे. यावेळी मराठी कलाकारांनी पुढाकार घेतला आहे. अभिनेत्री स्पृहा जोशी मदतीचे आवाहन केले आहे.