घरव्हिडिओअ‍ॅक्युप्रेशर पॉईंटची उपचार पद्धती

अ‍ॅक्युप्रेशर पॉईंटची उपचार पद्धती

Related Story

- Advertisement -

अनेकांना बहुतांश आजारानी ग्रासलेले असते. कुठे डोकेदुखी तर कुठे पाठदुखी, कंबर गुडघे, टाचा यांचे दुखणे. गॅस, अॅसिडिटी, पोट साफ न होणे हेदेखील त्रास होतात. अशावेळी हातांच्या तळव्यावर काही ठराविक नसा दाबल्यास हे त्रास कमी होण्यास मदत होते. याला अॅक्युप्रेशर उपचार असेही म्हटले जाते.

- Advertisement -