‘बजाव पुंगी, हटाव लुंगी’ नाऱ्याचा आदित्य ठाकरेंना विसर

Mumbai

आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील दक्षिण भारतीय मतदात्यांना आकर्षित करण्यासाठी लुंगी नेसून प्रचार केला. यामुळे युवासेना आदित्य ठाकरे यांना १९७० साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘बजाव पुंगी,हटाव लुंगी’ या दिलेल्या नाऱ्याचा विसर पडला अशी चर्चा रंगू लागली आहे.