नवी मुंबईतील सेंट लॉरेंन्स शाळेचा अजब फतवा

Mumbai

नवी मुंबईच्या सेंट लॉरेंन्स इंग्लिश हायस्कूलमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. केवळ एकटे पालक असल्यामुळे एका महिलेच्या मुलाला शाळेत प्रवेश नाकारण्यात आला आहे. कोणतेही ठोस कारण न देता आम्ही एकट्या पालकांच्या मुलांना शाळेत घेत नाही, अशी आडमुठी भूमिका सेंट लॉरेंन्स शाळेने घेतली आहे. या चर्चेचा संपुर्ण व्हिडिओ संबंधित महिलेने काढला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here