Monday, August 10, 2020
Mumbai
28 C
घर व्हिडिओ अमिताभ बच्चन यांचा जुना व्हिडिओ व्हायरल!

अमिताभ बच्चन यांचा जुना व्हिडिओ व्हायरल!

MUMBAI

महानायक अमिताभ बच्चन रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांचा एप्रिल महिन्यातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओतला त्यांचा संदेश मात्र सध्याच्या परिस्थितीवर तंतोतंत लागू होत आहे!