धनगर समाजाप्रमाणे आरक्षण देण्याची वंजारी समाजाची मागणी

Mumbai

धनगर समाजाप्रमाणे आरक्षण देण्याची वंजारी समाजाची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १९ सप्टेंबर रोजी नाशिक येथे महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने येणार आहेत. मात्र त्याआधी नाशिक येथे वंजारी समाजाच्यावतीने आरक्षणासाठी आंदोलन पुकारण्यात आले आहे.