झी टीव्हीवर काहीतरी ‘अघोरी’ घडणार आहे..!

Mumbai

येत्या २२ जूनपासून झी टीव्हीवरअघोरीनावाची मालिका सुरू होत आहे. या मालिकेची घोषणा मंगळवारी संध्याकाळी मुंबईच्या ताज सांताक्रूझमध्ये करण्यात आली.