अ‍ॅशची ‘कान्स’मधील ही अदा पाहून व्हाल घायाळ

Mumbai

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉय दरवर्षीप्रमाणे ‘कान्स’ फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हल बॉलिवूड विश्वात अत्यंत प्रतिष्ठित असा मानला जाणारा सोहळा आहे. यावर्षी हा ७२ वा सोहळा आहे. ऐश्वर्या रॉय गेल्या १७ वर्षांपासून ‘कान्स’ फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत आहे. २००२ साली ती पहिंल्यादा या फेस्टिवलमध्ये सहभागी झाली होती. यावर्षी देखील ती ‘कान्स’मध्ये सहभागी झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here