पुतणे रोहित पवारसाठी अजित पवारांची सभा

Mumbai

अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांच्यासाठी अजित पवारांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी कर्जत-जामखेडचे विद्यमान आमदार – मंत्री यांच्यावर सडकून टीका केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here