घरव्हिडिओहर्षवर्धन पाटील यांना भाजपमध्ये जायचंच होतं, उगीच आमच्या नावाने बोंब - अजित...

हर्षवर्धन पाटील यांना भाजपमध्ये जायचंच होतं, उगीच आमच्या नावाने बोंब – अजित पवार

Related Story

- Advertisement -

इंदापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी सोडत नाही. राष्ट्रवादीने माझी फसवणूक केली, असा आरोप करत काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता यावर अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे.

- Advertisement -