चंद्रकांत पाटील यांना अजित पवार म्हणाले चंपा

Mumbai

पिंपरी चिंचवड येथील पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांच्या विषयी अजित पवार यांना प्रश्न विचारला असता पवारांच्या शिवाय त्या ‘चंपा’ ला काही दिसत नाही, असे म्हणत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची अजित पवार यांनी खिल्ली उडवली. त्यानंतर मात्र त्यांनी चंपाचे स्पष्टीकरण दिले. ते पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here