महाआघाडीत आले नाहीत ते भाजपची बी टीम आहे – अजित पवार

Mumbai

‘जे महाआघाडीत आले नाहीत ते भाजपची बी टीम आहे’, असा टोला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना नाव न घेता लगावला आहे.महाआघाडीची घोषणा करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतर्फे ५७ पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here