घरव्हिडिओअसा झाला आकाश अंबानीचा साखरपुडा!

असा झाला आकाश अंबानीचा साखरपुडा!

Related Story

- Advertisement -

३० जूनला रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानीचा साखरपुडा पार पडला. यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपासून ते जावेद अख्तर, प्रियांका चोप्रापर्यंत अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.

- Advertisement -