घरव्हिडिओ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक आयोजित करा’

‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक आयोजित करा’

Related Story

- Advertisement -

कोरोना सारख्या संकट समयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षासह सर्व पक्षांना विश्वासात घ्यायला पाहिजे होते. कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घ्यायला पाहिजे होती. कोरोनाशी लढा देण्यासाठी विरोधी पक्ष सरकार सोबत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना च्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्यात सर्व पक्षीय बैठक आयोजित केली पाहिजे अशी सूचना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे.

- Advertisement -