कृषी सुधारणा विधेयकांना विरोध का होतोय?

राज्यसभेतील प्रचंड गदारोळात आवाजी मतदानाद्वारे ‘कृषीसेवा करार’, ‘कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक’ आणि मंजुर करण्यात आली. याशिवाय, केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तू कायद्यात बदल करण्यासाठी दुरुस्ती विधेयक आणलं. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकांवर स्वाक्षरी केली असून या विधेयकांचं कायद्यात रुपांतर झालं आहे. मात्र, या कायद्यांना विरोध केला जात आहे. हा विरोध का होत आहे? या कायद्यातून शेतकऱ्यांचे हित जपले जाईल का? यावर माय महानगरने घेतलेला आढावा