आता एकता कपूर करणार अपहरण

MUMBAI

14 डिसेंबरपासून एकता कपूरची अपहरणही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेबसिरीजचा खतरनाक ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. या वेबसिरीजमधून अभिनेता अरुणोदय सिंग एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here