- Advertisement -
अंबरनाथमधील एका सीएनजी गॅस पंपवर मोठा अनर्थ होता होता टळला. एका भरधाव कारने पंपावर उभ्या असलेल्या दोन रिक्षांना जोरदार धडक दिली. यानंतर गॅसचा पाईप तुटून गॅस हवेत पसरला. मात्र यात कोणताही मोठा धोका निर्माण झाला नाही.
- Advertisement -