रस्त्यातील खड्ड्यांमुळे अँम्बुलन्सची संथगती!

Mumbai

रुग्णाला तात्काळ उपचार मिळण्यासाठी लवकरात लवकर हॉस्पिटल पोहोचवण्याचे काम अँम्बुलन्स करते. मात्र नवी मुंबईत खड्ड्यांमुळे अँम्बुलन्सची गती संथ झाल्याचे पाहायला मिळाले.