घरव्हिडिओअमित ठाकरेंच पहिलं भाषण

अमित ठाकरेंच पहिलं भाषण

Related Story

- Advertisement -

मनसेचे पहिले महाअधिवेशन पार पडले असून यापार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांची देखील नेतेपदी निवड करण्यात आली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अमित ठाकरे यांची नेतेपदी निवड करत असल्याची घोषणा केली आणि त्यानंतर अमित ठाकरेंनी शिक्षणाचा ठराव मांडत पहिले भाषण केले. त्यावेळी अमित ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार देखील मानले.

- Advertisement -