अमृता फडणवीसांचं नवं गाणं…आय लव्ह यू!

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटरवर हे नवं गाणं शेअर केलं आहे.