- Advertisement -
राज्यातील दहावीचा निकाल लागला असून मुंबईतील दादर येथील बालमोहन विद्यालयात इंग्रजी माध्यमात शिकणारी अनन्या शर्मा हिला ९९.४ टक्के मार्क मिळाले आहेत. शाळेच्या आवारातच मुलींनी जल्लोश साजरा केला असून यावेळी तिचे पालकही उपस्थित होते.
- Advertisement -