घरव्हिडिओया गाण्यावर धरला अनिल कपूरने ताल

या गाण्यावर धरला अनिल कपूरने ताल

Related Story

- Advertisement -

नवरंगी रे! ही उत्तर प्रदेशमधील गावातील एक परिसराची आणि त्यातील अस्सल, पण इरसाल आणि प्रेमळ पात्रांची कथा आहे. नवरंगीरे या कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहात लॉन्च करण्यात आलं. यावेळी अभिनेता अनिल कपूर उपस्थित होता. यावेळी आपल्या वन टू का फोर या गाण्यावर ताल धरत अनिल कपूरने उपस्थितांची मनं जिंकली.

- Advertisement -