पोलिसांना मारहाणीची आणखी एक घटना

Mumbai

महाराष्ट्रातील पोलिस मारहाणीचा आणखी व्हीडिओ समोर आला आहे. नागरिकांच्या सुरक्षेखातर पोलिस दिवसभर तैनात आहेत. मात्र बाईकवरून जाणाऱ्या एका कुटूंबाला पोलिसांनी पुन्हा घरी जाण्यास सांगितले. यावेळी पोलिस आणि त्या बाईकस्वारामध्ये बाचाबाची झाली. पुढे या पोलिसाला इतर नागरिकांनी मारल्याचं या व्हीडिओत स्पष्ट दिसत आहे. या घटनामुळे पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या या पोलिसांच्याच सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here