कोरोनावर आठवल्यांची आणखी एक कविता

Mumbai

‘करोना गो… गो करोना’ नंतर केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी कोरोनावर आणखी एक कविता केली आहे. ही कविता सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.