अनुप जलोटा यांची चाहत्यांना खास भेट

Mumbai

अनुप जलोटा यांनी तीन गाण्याची भेट त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. गायिका अनुराधा पौडवाल, ललिता मुंशाव आणि गायक आर्यन यांनी ही गाणी गायली आहेत.