नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांचे आवाहन

Mumbai
रमजान ईद या मुस्लिम बांधवांच्या सणानिमित्त नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह (भापोसे) यांनी मालेगावच्या नागरिकांना घरातच राहून रमजान ईद साजरी करण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन असताना कोणतेही सण, उत्सव साजरी करण्यास केंद्र व राज्य सरकारने मनाई केली असून आपणही या नियमांचे पालन करावे, असे पोलीस अधीक्षकांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here