दक्षिण मुंबईतील विद्यमान खासदार अरविंद सावंत

mumbai

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्यांदा विजयी होऊन संसदेत जाणाऱ्या दक्षिण मुंबई मतदार संघातील शिवसेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी आपल्या टीका करणाऱ्या विरोधकांचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here