राज ठाकरेंकडे धडाडी, उद्धव ठाकरेंकडी चिकाटी

Mumbai

राज ठाकरेंनी आता नव्या इनिंगची सुरुवात केली आहे. मनसेने पक्षाचा झेंडा आणि अजेंडा बदलला आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री पद मिळवले आहे. माझ्या दोघांनाही शुभेच्छा आहेत. आता भविष्यात धडाडी जिंकतेय की चिकाटी? हे पहावे लागेल, असे सांगत आशिष शेलार यांनी दोन्ही भावांमधील आतापर्यंतची सर्वात भारी तुलना केली आहे.