आशिष शेलारांनी केलं आदित्य ठाकरेंना टार्गेट!

मुंबई महानगर पालिकेमध्ये सध्या भयंकर पद्धतीने कारभार सुरू असून युवामंत्री आदित्य ठाकरेंनी पालिकेच्या कारभारात लक्ष घातल्यापासून हा भयंकर कारभार सुरू असल्याची परखड टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.