शिवसेनेची मुंबईकरांना सापत्न वागणूक – आशिष शेलार

ज्या मुंबईने शिवसेनेला इतक्या वर्षांत भरभरून दिलं, त्या मुंबईला शिवसेनेकडून सापत्न वागणूक दिली जात आहे. साडेचार वर्षांपासून हँकॉक पूल का तयार झाला नाही? असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.