भाजप नेते मला हरवण्यासाठी नांदेडमध्ये तळ ठोकून | नांदेड लोकसभा अशोक चव्हाण

Mumbai

नांदेड लोकसभेचे उमेदवार अशोक चव्हाण यांनी नांदेड येथे आपल्या कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला हरवण्यासाठी वारंवार नांदेडमध्ये सभा घेत आहेत. मला नांदेडमध्येच अडकवून ठेवण्यासाठी चक्रव्यूह आखला जात आहे. मात्र नांदेडची जनता याला चोख उत्तर देईल, असे अशोक चव्हाण म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here