Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अनुभव कमी, पण तरीही कामगिरी जोरदार!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अनुभव कमी, पण तरीही कामगिरी जोरदार!

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी ठाकरे सरकारच्या वर्षपुर्तीनिमित्त माय महानगरच्या खुल्लमखुल्ला फेसबुक लाईव्ह दरम्यान सरकारच्या एक वर्षाच्या कारकिर्दीचा आलेख मांडला. विरोधी विचारधारा असूनही शिवसेनेसोबत आघाडी का केली? तसेच मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे कसे आहेत? याबाबत त्यांनी आपले विचार स्पष्टपणे मांडले.

- Advertisement -