घरव्हिडिओअश्विनी भावे यांचे प्रशांत दामले यांनी मानले आभार

अश्विनी भावे यांचे प्रशांत दामले यांनी मानले आभार

Related Story

- Advertisement -

अश्विनी भावे यांनी मराठी नाटक समूहाच्या उपक्रमाला पाच लाख रुपये मदत म्हणून दिली आहे आणि त्यांनी यापुढील तीन महिने अशाच पद्धतीने मदत करण्याचे मान्य केले आहे. म्हणजेच एकूण २० लाख रुपयांची मदत त्यांनी केली आहे. अभिनेते प्रशांत दामले यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित त्यांचे आभार मानले  आहेत. 

- Advertisement -