आणि सचिन पिळगावकरांनी केले नृत्यदिग्दर्शन

Mumbai

अश्विनी ये ना या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन स्वत: चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी केले आहे. या गाण्या मागची गंमत त्यांनी प्रेक्षकांबरोबर शेअर केली आहे.