घरव्हिडिओडॉ. घाणेकर बघितल्यानंतर प्रेक्षकांच्या 'कडडडक' प्रतिक्रिया

डॉ. घाणेकर बघितल्यानंतर प्रेक्षकांच्या ‘कडडडक’ प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

पाडव्याच्या मुहूर्तावर ‘आणि काशिनाथ घाणेकर’ हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. सुबोध भावे ने साकारलेल्या लाल्या प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे.

- Advertisement -