धनत्रयोदशीला ‘या’ वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं

धनत्रयोदशीला धनाची देवता कुबेराची पूजा केली जाते. या दिवशी सोन्या बरोबरच आणखी काही वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. जाणून घेऊया धनत्रयोदशीला कोणत्या वस्तूंची खरेदी करणं शुभ मानलं जातं.