घरव्हिडिओदुबईत रंगणार मराठी गाण्यांचा 'जल्लोष'!

दुबईत रंगणार मराठी गाण्यांचा ‘जल्लोष’!

Related Story

- Advertisement -

मराठी गाण्यांनी सजलेली धम्माल कॉन्सर्ट नाईट दुबईकरांना अनुभवायला मिळणार आहे. सुप्रसिद्ध गायक, संगीतकार, चित्रपट दिग्दर्शक अवधूत गुप्ते आणि मराठीतील पहिले रॅपर श्रेयस जाधव याचा ‘म्युझिकल कॉन्सर्ट जल्लोष २०१८’ दुबईमध्ये रंगणार आहे. त्याच्या रंगीत तालिमला अवधूत आणि श्रेयसने काही गाण्यांची झलक दाखवली. अवधूतच्या गाजलेल्या गाण्यांचा आनंद संगीतप्रेमींना जल्लोष २०१८ मधून मिळणार आहे.

- Advertisement -