घरव्हिडिओदुबईमध्ये रंगणार अवधूत श्रेयसचा रॅप...

दुबईमध्ये रंगणार अवधूत श्रेयसचा रॅप…

Related Story

- Advertisement -

जल्लोष 2018 यावर्षी दुबईमध्ये रंगणार आहे. गायक, संगीतकार अवधूत गुप्ते आणि मराठी रॅपर श्रेयस जाधव ही भन्नाट जोडीने ही मैफिल सजणार आहे. ऐकूया या मैफिलीची एक झलक.

- Advertisement -