घरव्हिडिओवेंगुर्ल्यातील रस्त्यांवर कोरोना विरोधात जनजागृती

वेंगुर्ल्यातील रस्त्यांवर कोरोना विरोधात जनजागृती

Related Story

- Advertisement -

वेंगुर्ला नगरपरिषदेने कोरोनाच्या विरोधातील उपाय योजनांमध्ये अनोखी शक्कल लढवली आहे. शहरातील रस्त्यांवर खबरदारीचे विविध मजकूर लिहिण्यात आले आहेत. या प्रबोधनपर मजकुरांमध्ये ‘आपण खरचं कामासाठी बाहेर पडताय काय? विनाकारण फिरत असला तर कुटुंब आणि शहराला धोक्यात आणत आहात…‘, ‘घरात बसुया..कोरोना टाळूया‘ आदी मजकूराचा समावेश आहे.

- Advertisement -